Teacher’s beating video: अश्लील फोटो पाठव असे मेसेज मुलींना शिक्षक करायचा..!! मुलींच्या घरच्यांना कळल्यानंतर शिक्षकाला बेदम मारहाण, लगेच पहा व्हायरल व्हिडिओ
Teacher’s beating video: धक्कादायक घटना, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे अत्यंत पवित्र असे नाते असते. तसेच विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्याचे काम शिक्षकांकडून केले जात असते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना चांगल्या आणि वाईट गोष्टींची जाणीव देखील शिक्षकांकडूनच मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु, या डिजिटल युगामध्ये शिक्षक या नात्याला कायम या फासणारे काही शिक्षक वर्ग निघाले आहेत. हे शिक्षक या पवित्र … Read more