10th and 12th exam schedule: दहावी आणि बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल..!! लगेच पहा दहावी बारावी परीक्षेचे नवीन PDF वेळापत्रक
10th and 12th exam schedule: महाराष्ट्रातील दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या वेळापत्रकात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. परीक्षा नेहमीपेक्षा 10 दिवस आधी सुरू होणार आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना JEE आणि NEET सारख्या परीक्षांसाठी जास्त वेळ मिळेल. यामुळे निकालही वेळेआधी 15-20 दिवसांत जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. दहावीचे वेळापत्रक: प्रात्यक्षिक परीक्षा: 3 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2025 … Read more